SARAL:STUDENT UPDATE
STUDENT UPDATE करत असताना आपल्याला विद्यार्थ्याचे नाव/आईचे नाव/ जन्म तारीख/लिंग , इ. माहिती दुरुस्त करण्याबरोबरच नवीन माहित समाविष्ट करावयाची आहे.
मार्ग-NEW ENTRY- UPDATE STUDENT
१) साल, इयत्ता /तुकडी निवडावी GO बटनावर CLICK करावे.
२) आता स्क्रीनवर यादी दिसेल त्यामध्ये विद्यार्थ्याच्या नावापुढील UPDATE बटन दाबावे.
३) त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा फॉर्म उघडेल. त्यात PERSONAL/BIRTH/ADDRESS अश्या प्रकारे TAB आहेत.
४) त्यातील प्रत्येक TAB मध्ये माहिती भरून SAVE करावी.
५)खलील प्रमाणे माहिती तयार ठेवावी.
SARAL
– STUDENT UPDATE
इयत्ता
: तुकडी :
१) विद्यार्थ्याचे नाव : (English मध्ये)
२) आईचे नाव : (English मध्ये)
३) लिंग :
मुलगा / मुलगी/इतर ४) जन्म दिनांक : / /
५) जात प्रवर्ग : ६)धर्म: ७)
जात:
६) BPL आहे काय?: होय / नाही ८)
सेमी इंग्लिश अआहे काय?: होय / नाही
९) Age relaxation: होय / नाही १०)
प्रवेश दिनांक : / /
११) प्रथम प्रवेश वर्ग : १२) प्रवेश
प्रकार : वयानुसार/नियमित/RTE२५%
१३) रजि. नंबर : १४) अपंग आहे काय?: होय/ नाही (असल्यास
प्रमाणपत्र उपलोड करणे.)
१५) भारतीय नागारीक आहे काय ? : होय (असल्यास जन्मस्थळ खालीलप्रमाणे नोंदावावे)
अ) राज्य
:महाराष्ट्र ब)जिल्हा: क) तालुका: ड)गाव:
१६)
पत्ता : घर क्र. रस्ता: जवळील खुण :
वस्ती: गाव : पिन कोड:
१७) कायमाचा पत्ता (वरील पेक्षा वेगळा असाल्यास
लिहावा)
घर क्र. रस्ता: जवळील खुण :
वस्ती: गाव
: १) विद्यार्थ्याचे नाव : (English मध्ये)
२) आईचे नाव : (English मध्ये)
३) लिंग : मुलगा / मुलगी/इतर ४) जन्म दिनांक : / /
५) जात प्रवर्ग : ६)धर्म: ७) जात:
६) BPL आहे काय?: होय / नाही ८) सेमी इंग्लिश अआहे काय?: होय / नाही
९) Age relaxation: होय / नाही १०) प्रवेश दिनांक : / /
११) प्रथम प्रवेश वर्ग : १२) प्रवेश प्रकार : वयानुसार/नियमित/RTE२५%
१३) रजि. नंबर : १४) अपंग आहे काय?: होय/ नाही (असल्यास प्रमाणपत्र उपलोड करणे.)
१५) भारतीय नागारीक आहे काय ? : होय (असल्यास जन्मस्थळ खालीलप्रमाणे नोंदावावे)
अ) राज्य :महाराष्ट्र ब)जिल्हा: क) तालुका: ड)गाव:
१६) पत्ता : घर क्र. रस्ता: जवळील खुण :
वस्ती: गाव : पिन कोड:
१७) कायमाचा पत्ता (वरील पेक्षा वेगळा असाल्यास लिहावा)
घर क्र. रस्ता: जवळील खुण :
वस्ती: पिन कोड: